¡Sorpréndeme!

चक्क गौरीने वाचवले शालिनीचे प्राण! Sukh Mhanje Nakki Kay Asta Todays Episode | 16 March

2021-08-24 1 Dailymotion

सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरीअलमध्ये अनिल आणि गौरी आमने सामने आल्यानंतर अनिल जयदीपच्या प्लानमध्ये कसा फसतो आणि शालिनी आणि अनिलचं भांडं कसं फुटते हे तुम्ही सर्वानीच पाहिलं आहे,या नंतर जयदीप केली मारहाण आपण पाहिलं आहे. यानंतर माई सहलीचा नयन निवडा करतात. सुख म्हणजे नक्की काय असते या सिरीअलमध्ये आजच्या भागात मेलोड्रोमा पाहायला मिळणार आहे. एकीकडे शालिनी सुसाईड करण्याचा प्रयत्न करते तर गौरी तिला आत्महत्या करण्यापासून रोखते आणि तिला माफ करते..आणि गौरी घरच्यांनादेखील कन्व्हेन्स करते की शालिनीला माफ करा.....हे सारंकाही आपण या रिपोर्टमधून पाहणार आहोत..
#lokmatcnxfilmy #SukhMhanjeNakkiKayAsta #Jaydeep #Shalini #Gouri #Mai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber